Tula Pahate Re | झेंडे काय नवा खेळ खेळणार ? | Episode Update
2018-12-11 1 Dailymotion
झेंडे आणि विक्रांतच पैज लागताना पहायला मिळेल. इशा करोडपती होण्यासाठी लग्न करत असल्याचं झेंडे बोलताना दिसेल तर विक्रांत इशाच प्रेम पटवून देईल. यामध्ये दोघांची पैज लागेलं.